पुणे-सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठका सुरू

सांगली – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अद्याप निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठका आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी सुरू झाल्या आहेत. नुकतीच पुणे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची बैठक संपली असून आता सांगली लोकसभा मतदारसंघ संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक सुरू आहे या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण विश्वजीत कदम उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)