लालुंच्या दोन्ही पुत्रांत वाढला बंधुभाव!

नवी दिल्ली – आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांच्यामते बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यादवच विराजमान होणार आहे. ही बाब आपण स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनतेच्या समस्या सोडून सत्तेत भागीदार झालेल्यांनी समजून घ्यावे की, आम्हा भावाभावात वाद नाही. आमची लढाई शेतकरी, महिला आणि तरुणांना फसविणाऱ्याविरोधात असून येणाऱ्या काळात बिहारच्या मुख्यमंत्रिपदी माझा भाऊ तेजस्वी यादवच विराजमान होईल, असेही तेजप्रतापने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमचे मतभेद नसतांनाही आमच्याबाबत राजकीय विरोध अफवा पसरवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगतिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)