चालू खात्यावरील तूट वाढली

मुंबई -वार्षिक पातळीवर आयातीपेक्षा निर्यात कमी होत असल्यामुळे भारताच्या चालू खात्याच्या तुटीवर दबाव येऊ लागला आहे यासंबंधात तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी रिझर्व बॅंकेने जाहीर केली. त्यानुसार तिसऱ्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट 2.5 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट 2.1 टक्के होती. तिसऱ्या तिमाहीत साधारणपणे 16.9 अब्ज डॉलरचे परकीय चलन बाहेर गेले. तर 13.7 अब्ज डॉलरचे परकीय चलन आत आले. त्यामुळे यातील तूट 19.1 आहे. मात्र चालू खात्यावरील तूट आणखी वाढली तर रुपयाच्या मूल्यावर दबाव येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)