पर्यटकांना धारावीचे आकर्षण

नवी दिल्ली – आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी झोपडपट्टीने पर्यटकांच्या पसंतीच्या आशिया खंडातील पहिल्या दहा पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे.

ट्रीप ऍडव्हाझरने एका सर्वेक्षणाच्या आधारे जगातील तसेच आशिया खंडातील पहिल्या दहा प्रेक्षणीय स्थळांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. या यादीत धारावी झोपडपट्टीचा समावेश आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पाहण्यासाठी, तेथील लोकांच्या अनुभव ऐकण्यासाठी पर्यटक उत्सुक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here