चाईल्ड हेल्पलाईनवर कॉल्सची संख्या वाढली

नवी दिल्ली – चाईल्डलाईन (1098) या हेल्पलाईनवर 2017-18 या वर्षात एकूण 1,15,59,750 इतके कॉल्स केले गेले. 2013-14 मध्ये ही संख्या 38,22,081 इतकी होती.

गेल्या चार वर्षात ही संख्या तिपटीने वाढली आहे. चाईल्ड हेल्पलाईन, मदतीसाठी दूरध्वनी आल्यानंतर बाल हक्‍क कायद्यानुसार मदतीची पावले उचलते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलांच्या गरजेनुसार संबंधितांच्या सहकार्याने त्यांना मदत पुरवली जाते.
2017-18 या वर्षात सरळ हस्तक्षेप करुन 2,18,266 प्रकरणात मदत केली गेली असे सांगितले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)