नवी दिल्ली – भविष्यनिर्वाह निधीवर यावर्षीही 8.55 टक्के व्याजदर कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या एकूणच व्याजदर कपातीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
त्यामुळे भविष्यनिर्वाह निधीवर व्याजदारात कपात केली जाणार नसली तरी हा व्याजदर 8.55 टक्क्यांवर म्हणजे गेल्या वर्षाच्या पातळीवर ठेवण्याचा निधीचा प्रयत्न असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.
महागाई मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे बॅंका आगामी काळात ठेवीवरील व्याजदरात कपात करून नंतर कर्जावरील व्याजदारात कपात करतील.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0