#ICCWorldCup2019 : न्यूझीलंड वि. भारत सामन्यावर पावसाचे सावट

नॉटिंगहॅम – न्यूझीलंड व भारत यांच्यात गुरुवारी होणाऱ्या विश्‍वचषक क्रिकेट सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. इंग्लंडच्या काही भागांत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे.

वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामनाही सोमवारी पावसामुळे अनिर्णित राहिला होता. गुरुवारीही पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. न्यूझीलंड व भारत यांच्यातील लढतीचेवेळी उपहारानंतर पावसाची तीव्रता कमी होईल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे काही षटके कमी होतील पण सामना होण्याबाबत संयोजक आशावादी आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)