भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा – नेपाळ परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली – भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यानंतर आता नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की,  सार्कचा अध्यक्ष असल्याच्या नात्याने नेपाळ दोन्ही देशांना अत्यंत संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. शांतता आणि सुरक्षाव्यवस्थेला धोका असलेल्या कारवाया थाबंवाव्यात .चर्चेने आणि शांततेने प्रश्न सोडवावेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100702694287859712

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)