राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे शहर जम्बो कार्यकारणी जाहीर !

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील कार्यकारणी नुकतीच जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस आणि संघटक सचिव, असे पदे देण्यात आली आहेत.

उपाध्यक्ष

अशोक राठी, शंकर केमसे, अक्रूर कुदळे, शैलेश चरवड, देवेंद्र धायगुडे, बाळासाहेब बोडके, माऊली यादव, अर्चना कांबळे, नारायण गलांडे, नानासाहेब नलावडे, उषा कळमकर, फारुख इनामदार, संदीप नाना तुपे, वासंती काकडे, हसीना इनामदार, दीपक जगताप, रजनी पाचंगे, विजया दहिफळे, सय्यद मुनीर, सुरेखा कवडे, कासम भाई शेख, आनंद तांबे, दामोदर कुंबरे, कालिंदी गोडांबे, राकेश ताकवले, शशिकांत तापकीर, सुनील बिबवे, सचिन घुले, प्रवीण कामठे, संदीप हरपळे.

खजिनदार

राजुशेठ खिरे

सरचिटणीस

शंकरराव बेलदरे, बाळासाहेब कापरे, गणेश मोहिते,उदय महाले, सुकेश पासलकर, शैलेश साठे, शिवाजी क्षिरसागर, दिनेश म्हस्के, पंढरीनाथ गरुड, सतीश म्हस्के, कलेश्वर घुले, उदयसिंह मुळीक, संजय लोणकर, संदीप बधे, शालिनी जगताप, भाई कात्रे, दत्ता सागरे, प्रवीण तरवडे, विजय खराडे, उद्धव बडदे, दिलीप जांभुळकर, जनार्दन जगताप, संदीप बालवडकर, संजय खोपडे, अर्चना चंदनशिव, दिनेश खराडे, सचिन पासलकर, वैशाली शिंगवी, सुरेश गुजर, महेश पोकळे.

चिटणीस

हिरेन निरगुंडकर, बाळासाहेब रायकर, यशवंत ठोकळ, करीम शेख, संदीप आहिर, बाळासाहेब रानवडे, हर्षद जाधव, विजय गलांडे, पुंडलिक लव्हे ,आशिष माने, रईस सुंडके, प्रमोद कामठे, शंतनू जगदाळे, साधना पाटील, युसुफ शेख, संजय पासलकर, अजय दराडे, नरेश जाधव ,संजय गायकवाड, मयूर गायकवाड, संतोष डोख, संतोष पाषाणकर, सुनिता काळे, हरीश खर्डेकर, छबील पटेल, शंकर सहाणे, नीता कुलकर्णी, रवींद्र ओरसे, शांतीलाल मिसाळ, संतोष चाकणकर.

संघटक सचिव

मारुती किंद्रे, महेंद्र भोसले, सिताराम तोंडे पाटील, नितीन दांगट पाटील, विजय बहिरट, सय्यद हैदर, शैलेश राजगुरू, हनुमंत थोरात ,प्रदीप मगर, तुषार गोफणे,संजय मते,संदीप नवघणे, किरण पोकळे, संकेत कवडे, नितीन रोकडे, शिवाजी पाडळे, सुहास महाडिक, नामदेव पवार, मिलिंद काळभोर, दीपक बेलदरे.

प्रसिद्धीप्रमुख

अनिल मोरे, किरण कद्रे

कार्यकारणी सदस्य

बापू धुमाळ, निवृत्ती येनपुरे, दादासाहेब पोकळे, बाळासाहेब देवकुळे, प्रशांत सावंत, मुकेश जाधव, शशिकांत जगताप, राहुल टेकवडे, शेखर हरणे, सुभाष काळभोर, प्रवीण अस्पात, सागर भोसले, धनंजय गायकवाड, मोहम्मुद्दीन खान, राजेंद्र मोरे, हेमंत येवलेकर, गणेश परदेशी, बाळासाहेब ढमाले, आशिष वाघ, प्रशांत गांधी, नरेंद्र पावटेकर, शैलेंद्र जाधव, पोपट कांबळे, दत्तात्रय जाधव, मायकल साठे, चेतन मोरे, आनंद सवाने, महेंद्र लालबिगे, राहुल तांबे, सोमनाथ कुलकर्णी, भाग्यश्री बोथरा, संतोष तटकरे, तानाजी शिंदे ,जयदेव विसवे, संजय शिंदे, संतोष पिसाळ, फारुख शेख, संजय दामोदरे ,भाऊसाहेब जगताप.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)