पंतप्रधानांची कुंभकर्णी झोप…राष्ट्रवादी काॅंग्रेसचे फेसबूकवरून मोदींवर टिकास्त्र

मुंबई –  देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलबिंत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुंभकर्णी झोपेत असल्याची टिका राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवर व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर टिका केली आहे. व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान मोदींना झोपलेले दाखवले असून, अमित शाह हे बाजूला उभे राहून हसत आहेत. तसेच आजबाजूची माणसे विकास, महागाई, राममंदिर याविषयीच्या घोषणा देत आहेत.

विकास हा भकास असल्याचे देखील व्यंगचित्रात म्हटले आहे.

पंतप्रधानांची कुंभकर्णी झोप…देशात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत… महागाई, टंचाई, राममंदिर अशे अनेक प्रश्न…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Thursday, 6 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)