राष्ट्रवादीच्या मावळ सरचिटणीसपदी उमा शेळके

तळेगाव दाभाडे : सुदुंबरे (ता. मावळ) येथील पक्षाच्या कार्यकर्त्या उमा राहुल शेळके यांची मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या सरचिटणिसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आणि महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत यांनी उमा शेळके यांना नियुक्‍तीचे तसे पत्र दिले आहे. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, तळेगावचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, जालिंदर गाडे, सुनंदा सावंत, सुवर्णा गाडे आदी उपस्थित होते. उमा शेळके या सुदुंबरे गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)