लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेच्या सूचना विचारात घेणार : कॉंग्रेस

मुंबई – निवडणुकांसाठी कॉंग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यासाठी पक्षाकडून जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा जनतेच्या सूचनांबाबत आग्रह असून त्यासाठी प्रत्येक राज्यातील समितीने संकेतस्थळ जाहीर करून त्यावर सूचना मागवाव्यात, असे कळवण्यात आले आहे.

त्यासाठी एक संकेतस्थळ जाहीर करण्यात आले. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असावे, यासंबंधी नागरिकांनी या संकेतस्थळावर आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)