आंध्रात मतैक्‍याने सरपंच निवडीसाठी उत्तेजन

हैद्राबाद – निवडणूक न घेता गावच्या सरपंचाची निवड एकमताने करणाऱ्या गावाला गावाच्या विकासासाठी 15 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा तेलंगणातील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी केली आहे.

लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न टीआरएसने सुरू केले आहेत. त्यातूनच ही घोषणा केली आहे.

एकमताने सरपंच निवडणाऱ्या गावाला गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून 15 लाख रुपये देऊ, असे केटीआर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)