चीन भारताकडून १५ लाख टन साखरआयात करणार

File Photo

नवी दिल्ली – भारत १५ लाख टन कच्ची साखर चीनला निर्यात करणार आहे. यासंदर्भातील करार भारतीय साखर कारखाना संघटना आणि चीनमधल्या सरकारी कंपनीदरम्यान नुकताच करण्यात आला आहे. पुढील वर्षांपासून भारतातून चीनला साखरेची निर्यात होणार आहे. यामुळे ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चीन भारताकडून बिगर बासमती तांदूळ विकत घेतो. त्यानंतर आता चीन भारताकडून 2 मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात करणार आहे.  भारत आणि चीनदरम्यान असलेली 60 अब्ज व्यापारी तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 2017-18 साली भारताची चीनमध्ये होणारी निर्यात 33 अब्ज निर्यात तर आयात 76.2 अब्ज डॉलर्स इतकी होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)