भाजपाचे उत्तर प्रदेशातील संख्याबळ घटणार

भोपाळ – लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कॉंग्रेसने समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि रालोदसोबत हातमिळवणी केली, तर भाजपला 15 जागा जिंकणेही अवघड ठरेल, असा दावा कॉंग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील भाजपच्या पराभवांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत इतर हिंदी भाषिक राज्यांवर निश्‍चितपणे पडणार आहे. पण त्यासाठी भाजपविरोधी पक्षांना ईव्हीएमबाबत अतिशय सतर्क राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)