नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : जागा खाली करण्याच्या निर्णयावर 16 जानेवारीला सुनावणी

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची प्रकाशक असलेल्या असोशिएटेड जर्नल्स लि. या कंपनीला जागा खाली करण्याचा आदेश एक न्यायाधिशांच्या खंडपीठाने दिला आहे. त्या आदेशाच्या विरोधात या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावरील हायकोर्टातील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.

आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि कंपनीचे वकिल अभिषेक मनु सिंघवी हे आजच्या सुनावणीसाठी उपस्थित नसल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता 16 जानेवारीला होंणार आहे.

एक न्यायाधिशाच्या कोर्टाने 21 डिसेंबर 2018 रोजी एजीएल कंपनीच्या संबंधात निकाल देताना त्यांना ही जागा सोडण्याची सुचना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)