आकडेवारीबाबत केंद्राचा राज्यांशी समन्वय

नवी दिल्ली – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे केंद्र आणि राज्य संघटनांची 26 वी परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री विजय गोयल यांनी परिषदेचे उद्‌घाटन केले.

सरकारी सांख्यिकीत दर्जाची हमी ही यावर्षीची संकल्पना आहे. केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संस्थांमधील समन्वयासाठी ही परिषद प्रमुख राष्ट्रीय मंच आहे.

-Ads-

संकल्पनेवर आधारित विविध दस्तावेज या परिषदेत सादर केले जातील. आकडेवारी बाबत समन्वय साधला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)