पंतप्रधान मोदी संत कबिरांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत: मायावती

लखनौ : नरेंद्र मोदी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘संत कबीर दास’ यांचे स्मरण करून “मतदानासाठी राजकारण” करत असल्याचा आरोप बीएसपी प्रमुख मायावती यांनी केला आहे.

मायावती म्हणाल्या “जेव्हा लोकसभा निवडणुका जवळ येतात तेव्हा पंतप्रधान ‘कबीर दास’ यांचे स्मरण करतात. हे मतबँकेसाठी क्षुल्लक नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कबीर दास लोकांच्या हृदयात आहेत. भाजपने स्वस्त राजकारण करण्यासाठी त्यांना राजकारणात वापर करू नये,” असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)