करुणानिधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रध्दांजली

चेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नईतील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच आज सायंकाळी ६.१० वाजता कावेरी रूग्णालयात त्यांचे निधन झाले.

करूणानिधी यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून श्रध्दांंजली वाहत भावना व्यक्त केल्या. नरेंद्र मोदी यांनी श्रध्दाजंली देताना म्हटले की,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

” करूणानिधी यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. ते भारतातील ज्येष्ठ आणि लोकनेते होते. त्यांच्या रूपाने आपण सर्वानी एक विचारवंत आणि लेखक गमावला आहे. जनकल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो. करूणानिधी यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या समर्थकाच्या दुखात मी सहभागी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)