नरेंद्र मोदी देशाचे नाही तर अनिल अंबानींचे चौकीदार – राहुल गांधी

जयपूर: नरेंद्र मोदी अनिल अंबानींचे चौकीदार असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. ते राजस्थानमधल्या श्रीगंगानगर येथे आयोजित सभेत बोलत होते. दरम्यान, त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे इथल्या शेतकऱ्यांचे चौकीदार नसून ते फक्त अनिल अंबानींचे चौकीदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने खूप आश्वासने दिली. २ कोटी रोजगार देऊ, १५ लाख रुपये देऊ मात्र, साडेचार वर्ष होऊन गेली पण ना १५ लाख आले, ना २ कोटी रोजगार, असे राहुल गांधी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)