नागपूरचा पारा 43 अंशावर

नागपूर – नागपूर शहरातील शहरातील आजचे तापमान 43.3 डिग्री सेल्सियस पोहचल्याची नोंद नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे.

मार्चच्या अखेरीसच पारा 40 अंशाच्या वर जाऊन पोहचला असल्याने नागपूरकरांना उन्हाचे चांगलेच चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे दिवसभर वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरही दुपारच्या वेळी काहीसा शुकशुकाट जाणवू लागला आहे.

https://twitter.com/ANI/status/1111981998338441216

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)