साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 111 गुरुजनांचा सन्मान

नगर -सावेडी उपनगरातील वसंत टेकडी जवळील संदेशनगर मधील श्री.साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकदिन निम्मित 111 गुरुजनांचा सन्मान करण्यात आला यावेळी जेष्ठ नेते मारुतीराव झिने पाटील,पारनेरच्या शिक्षण विस्तार अधिकारी तेलोरे,शिक्षक सोसायटीचे संचालक बाबा बोडखे,मुख्याधापक लक्ष्मण टीमकरे,जेऊरच्या केंद्रप्रमुख आशा फणसे,अमोल खाडे,मनोहर खांदवे,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील त्र्यबंके, प्रा राजेश जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते

कार्यक्रमाच्या प्रारंभी साईमंदिरमध्ये शिक्षकाच्या हस्ते महाआरती करण्यात आली नंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी च्या वर शिक्षकांचा सन्मान प्रमाणपत्र व पुस्तके देऊन करण्यात आला.प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये सर्वधर्मीय कार्यक्रम घेतले जातात ईद मिलन,विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप,महिलादिन,रक्तदान शिबीर, सामुदायिक विवाह आदी सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

कार्यक्रम यशश्‍वीतेसाठी अध्यक्ष सुनील त्र्यबंके,उपाध्यक्षदीपक कुडिया,सचिव योगेश पिंपळे, खजिनदार निलेश पालवे,पुष्पा राऊत,बबलू सूर्यवंशी,संदीप कॅरोलिया,दत्ताभाऊ ताकपिरे,अमोल छ्जलाणी, निलेश पावले,महेश टाक,दिनेश धाडगे,गौरव ढाकणे, संगीता ठोकळ,शारदा टाक यासह साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान,संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)