शेवगाव तालुक्‍याची सुधारीत पैसेवारी जाहीर

शेवगाव – तालुक्‍यातील 34 महसुली खरीप गावांची सुधारीत पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्‍यात 34 महसुली खरीप गावे आहेत, त्यांची नजर अंदाज पैसेवारी 53 पैसे लावण्यात आली होती, यामुळे शेतकऱ्यात संताप निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चात ही आणेवारी चुकीची असल्याचा आरोप केला होता. आता सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

ती पुढीलप्रमाणे- अधोडी, बाडगव्हाण, चेडे चांदगाव, दिवटे, मुरमी, सोनेसांगवी, सुकळी, सेवानगर ( 46 पैसे), अंतरवाली बु, बेलगाव, बोधेगाव, गोळेगाव हसनापूर, कोळगाव, नागलवाडी, राक्षी, राणेगाव, सालवडगाव, सुळेपिंपळगाव, शेकटे बु, शेकटे खु, ( 47 पैसे ) अंतरवाली खु., कोनोशी, लाडजळगाव, माळेगावने, नजीक बाभुळगाव, शिंगोरी, शोभानगर, थाटे, ठा. निमगाव, वाडगाव ( 48 पैसे ), मंगरूळ बु, मंगरूळ खु. ( 49 पैसे ).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)