शनिशिंगणापूरला भाविकांची गर्दी

सोनई – दीपावलीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यामुळे भाविकांनी शनीचरणी नतमस्तक होण्यासाठी शनिशिंगणापूरात गर्दी केल्याने परिसर भक्तिमय झाला होता. याप्रसंगी लाखो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याचे चौपदरीकरण काम सुरू असून साखर कारखाना हंगाम सुरू झाला आहे, उसाची वाहतूक आदिंमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. धुळीच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे.

-Ads-

नागरिकांनी मास, हेल्मेट, रुमाल,आदींचा वापर सुरू केला आहे. शनिशिंगणापूर व सोनई पोलीस प्रशासनावर वाहतुकीचा ताण पडला आहे. भाविकांच्या प्रवासासाठी ग्रामस्थ, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मदत करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)