धूम स्टाइलने दागिन्यांची चोरी

राहुरी फॅक्‍टरी – येथील कराळेवाडी भागात दत्तनगर वसाहतीमध्ये मोटार सायकल वरून आलेल्या युवकांनी अंगणवाडी सेवीका बोरकर यांच्या गळ्यातील साधारण सव्वा तोळ्याचे सोन्याचे दागीने धुम स्टाइलने चोरण्याची घटना घडली.

बोरकर या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे वतीने चालविले जाणाऱ्या अंगणवाडीत शिक्षिका म्हणुन काम करतात. राहुरी फॅक्‍टरी परिसरातील धूम स्टाइलने चोरी होण्याच्या अनेक घटना घडत असताना, पोलिसांना मात्र या चोरांना पकडण्यात अपयश येत आहे.

-Ads-

या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलीसांच्या कार्यपध्दतीवर टीका होत आहे. विषय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)