दिवाळीनिमित्त नगरमधील वस्त्रदालनात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

नगर – येथील एच. यू. गुगळे वस्त्रदालनात दिवाळीपूर्व निवांत खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. सुसज्ज आणि प्रशस्त असलेले या दालनात विविध व्हरायटीचे कपडे मिळत असल्याने ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. खरेदीवर सोन्या-चांदीचे बक्षिसे आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी दिवाळी होत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून येत आहे.

एच. यू. गुगळे वस्त्रदालनाची सर्वोकृष्ट वस्त्रसंपदेची परंपरा आहे. सुवर्णमहोत्सवी परंपरा असल्याने ग्राहकांना दिवाळीसाठी निवांतपणा देण्याची सर्वोत्तोपरी जबाबदारी दालनातील अधिकारी व कर्मचारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्राहकही खरेदीसाठी या दालनाकडे वळत आहे. पुरूषांची वस्त्रश्रेणी असलेले हे दालन विविध ब्रॅण्डच्या कपड्यांनी नटलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टी-शर्टस्‌, कुर्ता, जीन्स, शर्टस्‌, फॅशनेबल ट्राऊजर, फॅशन जगतातील आधुनिक ट्रेंड असलेले कपडे ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. कॉलेजमधील युवकांना विविध श्रेणीतील कपडे या दालनात उपलब्ध आहेत. त्यामुळे युवक या दालनाला आवर्जुन भेट देत कपडे खरेदीचा आनंद घेत आहेत. या वस्त्र्यांच्या किंमती देखील वाजवी आहेत. सर्वसामन्यांना परवडेल, अशा या किंमती आहेत. ग्राहकांनी वाजवी किंमतीचे स्वागत केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)