टाकळीभान येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

टाकळीभान – येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करुन टाकळीभान ग्रामस्थांनी अभिवादन केले. यावेळी एकनाथ शिरसाठ यांनी बुध्दवंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, आरपीआयचे आबासाहेब रणनवरे, ज्येष्ठ पञकार चंद्रकांत लांडगे, एकनाथ रणनवरे, चिञसेन रणनवरे, राजेंद्र कोकणे, एकनाथ लोखंडे, कान्होबा खंडागळे, पाराजी पटारे, विलास दाभाडे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, बाबासाहेब बनकर, बंडू नागले, दताञय मगर, किशोर गाढे, आप्पासाहेब रणनवरे, अविनाश लोखंडे, आरीफ शेख, रवि रणनवरे, सागर पठाडे पप्पु रणनवरे, शिवा साठे, बापु शिंदे, शंकरराव पवार, बाळासाहेब रणनवरे, काका रणनवरे, राजेंद्र रणनवरे, बंडू हापसे, मोहन रणनवरे, रत्नाकर रणनवरे, कार्लस साठे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)