शिर्डी येथील रस्तालुटीत दोघांना अटक

नगर  – शिर्डी येथील रिंगरोडवर रस्तालूट करणाऱ्या तिघांपैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप विजय तुपे (रा. तुपेवस्ती, श्रीरामपूर), राहुल बाबासाहेब लबडे (रा. गोधवणी, नगर) या दोघांना अटक केली आहे.

शब्बीर शेख (रा. गोधवणी, नगर) हा पसार झाला आहे. या तिघांनी जेकम जमील अहमद मेव (रा. पुनमनगर, शिर्डी) यांना लुटले होते. त्यांना मारहाण करून सुमारे 16 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल काढून घेतले होते. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून चोरीतील 8 हजारांचे मोबाईल जप्त केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)