खेड विद्यालयात गोवर रूबेला लसीकरण

कर्जत – तालुक्‍यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यालयातील 615 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

बारडगाव सुद्रिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. प्राचार्य चंद्रकांत चेडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब मोरे, नोडल शिक्षक मारुती सायकर, मुगुटराव शेजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब भोंडवे, काशिनाथ सोनवणे, रूपचंद गोळे, संदीप कदम, बाळासाहेब काळे, वाल्मीक यादव, शेखर होले, नितीन जाधव, डॉ. प्रकाश शिंदे, मादाबाई पवार, अनिता जाचक आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)