रिपब्लिकन सेना राहुरी शहरप्रमुखपदी दत्ता जोगदंड 

राहुरी – रिपब्लिकन सेना राहुरी शहर प्रमुखपदी दत्तात्रय लालू जोगदंड यांची निवड करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे अहमदनगर जिल्हा प्रमुख राजूभाऊ आढाव यांनी जोदगंड यांना निवडीचे पत्र दिले.

यावेळी अहमदनगर जिल्हा महासचिव अशोक गायकवाड, शेवगाव तालुका प्रमुख वसंत साबळे, पाथर्डी शहरप्रमुख बाबासाहेब रंधवे, नगर तालुका प्रमुख राजू पाटोळे, जामखेड तालुका प्रमुख मंगेश घोडेस्वार, श्रीरामपूर तालुका प्रमुख अशोक गडवे,जिल्हा संघटक सुंदर जाधव, भारीपचे तालुका अध्यक्ष बाबा साठे, सोनई शहर प्रमुख नंदू वैरागर,सुगी फाऊंडेशन संदिप कोकाटे, नाना जोशी, शरद पाटोळे, सचिन कदम, रविंद्र जगधने,अनिल साठे, प्रविण जाधव, रविंद्र सरोदे, बाळू तुजारी, बाबासाहेब सॅंम्युअल, भास्कर म्हसे,नितीन दळवी, अक्षय राऊत, गोरख जगधने आदी मान्यवर उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)