नाभिक समाजाची सोमवारी बैठक

नगर  – ७  सप्टेंबर २०१८ रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी असून सर्व समाज बांधवाची नियोजना संदर्भात सोमवार दि.२७ ऑगस्ट २०१८ रोजी संत सेना महाराज भवन, तपोवन रोड, अ.नगर येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकीमध्ये पुण्यतिथी, चालु असलेल्या संत सेना भवनाचे बांधकाम यावर चर्चा करण्यात येणार असून काही नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

तरी सर्व समाजाबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहमदनगर नाभिक समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)