नगर_महापालिका_रणसंग्राम2018 : मनपाच्या चार प्रभागांसाठी आज अर्ज भरता येणार

नगर – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नामनिर्देशनपत्र नाकारल्यांसाठी आजपासून (मंगळवार) अर्ज दाखल करून घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यासंदर्भात याचिका दाखल झाली होती.

त्याची दखल घेऊन खंडपीठाने महापालिकेच्या प्रभाग आठ, नऊ, 11 व 12 साठी हा आदेश दिला आहे. त्यानुसार उद्या (मंगळवार, ता. 27) अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे (ता. 28), चिन्ह वाटप करणे (ता. 29) आणि निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर करणे (ता. 29) असा हा कार्यक्रम असणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)