मराठा आरक्षणाचे शहर भाजपकडून जल्लोषात स्वागत

नगर – मराठा समाजास टक्के आरक्षण विधानसभा व विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लक्ष्मी करंजा येथील कार्यालयात फटाके वाजवून व ढोल ताशाच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी खासदार दिलीप गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, नरेंद्र कुलकर्णी, चेतन जग्गी, नाना भोरे, संपत नलावडे, मालन ढोणे, किशोर वाकळे, गौतम दिक्षित, नितीन शेलार, आर.पी.आय चे अजय साळवे आदींसह कार्त्याकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)