दोन रोहित्रांतील ऑईलसह तांब्याच्या तारेची चोरी

कोपरगाव – तालुक्‍यातील चासनळी येथे 25 केव्हीए क्षमतेच्या दोन रोहित्रांतील ऑईल व तांब्याची तार चोरट्यांनी लांबविली. हा प्रकार 27 ते 28 सप्टेबरदरम्यान घडला.

चोरट्यांनी खांबांवरून रोहित्र खाली उतरवून त्यातील ऑईल व त्यात असलेली 35 किलो वजनाची 50 हजार रुपये किमतीची तांब्यांची तार चोरून नेली.

-Ads-

याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात महावितरणचे चासनळी येथील कनिष्ठ अभियंता दीपक मनोहर मोगल यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रदीप काशिद तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)