नगर महापालिका महासंग्राम 2018 : उमेदवार पदाधिकाऱ्यांसह 229 जण हद्दपार

हद्दपारीचा सिलसिला अद्यापही सुरूच; उद्या आमदारांच्या तडीपारीबाबत होणार निर्णय


राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते झाले बेजार

नगर  : महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीसांनी समाजकंटकांना हद्दपार करण्यासाठी उपविभागीय व तालुका दंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रस्तावांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 481 प्रस्ताव दाखल झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या समाजकंटकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले जात असून आज तब्बल 229 जणांच्या हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.

त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व उमेदवारांचा समावेश आहे. त्यात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, महिला शहरजिल्हाध्यक्ष रेश्‍मा आठरे, रेखा जरे, वैशाली ससे, सारिका खताडे यांच्या उमेदवार प्रकाश भागानगरे, आरिफ शेख, अविनाश घुले यांचा समावेश आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाचे उमेदवारच हद्दपार होणार असल्याने शहरात चांगलीच खथबळ उडाली आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेच हद्दपार झाल्याने आता उमेदवारांच्या प्रचार कसा होणार असा प्रश्‍न पडला आहे.

काही उमेदवारांचे जवळचे समर्थकच शहराबाहेर जाणार आहे. हे सर्व थेट मतमोजणी त्यानंतर शहरात येणार आहे. त्यामुळे आता प्रचार कसा करणार हे सर्वांच राजकीय पक्षांच्या दृष्टीने अडचणीचे ठरले आहे. दरम्यान, उद्या आजी माजी आमदारांच्या तडीपारीचा आदेश होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या निवडणुकीचा रंगच बदलणार आहे.

हद्दपार करण्यात आलेले विविध पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार पुढीलप्रमाणे : संजय उर्फ काका बाबूराव गाडे, शरीफ राजू शेख, राहुल अरुण चिंतामणी, सयद अर्शीद अकबर, अवधूत मधुकर जाधव, आवेश जब्बार शेख, सय्यद जाएद असीफ, अनिल रमेश राऊत, अनिकेत बाळासाहेब चव्हाण, गिरीश सुभाषराव गायकवाड, दीपक रामचंद्र घोडेकर, सचिन रामदास गवळी, इम्रान जानसाब शेख, बाबासाहेब भाऊसाहेब गाडळकर, गजानन अरविंद भांडवलकर, घनश्‍याम दत्तात्रय बोडखे, सारंग अंबादास अस्वर उर्फ सागर पंधाडे, सुरेश लक्ष्मण बनसोडे, फारुख अब्दुल अजीज रंगरेज, कुलदीप सुदाम भिंगारदिवे, बबलू बन्सी सूर्यवंशी, विशाल बन्सी सूर्यवंशी, दत्तात्रय लहानू तापकिरे, अंकुश दत्ताजी चत्तर, धीरज बबनराव उकिर्डे, मयूर दिलीप कुलथे, शुभम राजेंद्र राजवाळ, रमेश विलास शिंदे, अवधूत अशोक कासार, अंकुश चंद्रकांत मोहिते, सय्यद इजाज ख्वाजा, किशोर माणिक रोहोकले, गहिनाथ उर्फ दादा किसन दरेकर, विकास पोपट झरेकर, सागर श्रीधर डांगरे, सागर सुभाष ठोंबरे, वैभव मच्छिंद्र म्हस्के, काशिनाथ बबन शिंदे, सिध्दार्थ राजेंद्र शेलार, मयूर राजेंद्र कटारिया, संजय हरिभाऊ दिवटे, जॉय आगस्टिन लोखंडे, अरविंद नारायण शिंदे, सुदाम साहेबराव शिरसाठ, बीर दिलदारसिंग अजयसिंग सिख, सुरेश टेकनदास मेहतानी, संदीप सुभाष जाधव, मनील मदनलाल फुलडहाळे, नजीर अब्दुल रज्जाक जहागीरदार उर्फ नज्जू पहिलवान, मोहन भागवत कदम, प्रशांत किशोर बेल्हेकर, बाबा उर्फ नसरुद्दीन शेख, रमेश रघुनाथ परतानी, सुनील अर्जुन लालबोंद्रे, सचिन तुकाराम जाधव, चंद्रकांत महादेव औशीकर, चेतन विलासराव चव्हाण, सय्यद अब्दुल वाहिद अब्दुल हमीद, भूपेंद्र शांताराम परदेशी, अशोक शिवाजी रोकडे, सत्यजित नंदू ढवण, राहुल सतीश शर्मा, किरण बाबासाहेब पिसोरे, राजेंद्र रामदास ससे, शादाब इलियास सय्यद, दीपक वसंतराव सूळ, बाबासाहेब कारभारी जपकर, अवि शंकर इराबत्तीन, मयूर कन्हैयालाल बांगरे, वैभव चंद्रकांत दारुणकर, महेश जयसिंग बुचुडे, अक्षय सतीश डाके, सागर बबन शिंदे, वैभव भाऊराव ढाकणे, संभाजी सुभाष पवार, मंगेश उर्फ गुड्डू दिलीप खताळ, वैभव कैलास जाधव, रियाज रमजान तांबोळी, दत्ता सखाराम उगले, कुणाल सुभाष घोलप, साईनाथ यादव लोखंडे, सोमनाथ भाऊसाहेब गाडळकर, संतोष लहानू सूर्यवंशी, धर्मा त्रिंबक करांडे, प्रकाश बाबूराव भागानगरे, वैभव धोंडीराम वाघ, फयाजउद्दीन अजीज उद्दीन, आरिफ रफिउद्दीन शेख, अविनाश हरिभाऊ घुले, प्रा. माणिक मुरलीधर विधाते, विपूल गुलचंद शेटिया, केरप्पा रामचंद्र हुच्चे, ईश्‍वरलाल ठाकूरलाल नवलानी, मतीन ख्वाजा सय्य्द, अलका ओमप्रकाश मुंदडा, रेश्‍मा राजेश आठरे, रेखा भाऊसाहेब जरे, वैशाली राजेंद्र ससे, सारिका निलेश खताडे, मयूर घनश्‍याम राऊत, अफजल असिफ शेख, ओंकार कैलास गिरवले.

दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा 127 जणांच्या हद्दपारीची यादी जाहीर केली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे आहे.

अभिजीत भिमराव काळे, आनंद प्रल्हाद गिते, सचिन लक्ष्मण मुदगल, अमर अर्जुन मुदगल, हृषीकेश नरेंद्रसिंग परदेशी, अशोक गोकुळ शेळके, हृषीकेश महादेव कोतकर, अरबाज रज्जक बागवान, जावेद अल्ताफ शेख, मोहसीन मन्सुर शेख, किरण मधुकर मकासरे, संतोष दत्तात्रय सैदर, अनिल देविदास सैदर, अक्षय आनंद धोत्रे, ओंकार रमेश घोलप, गणेश प्रभाकर यादव, विशाल संजय वालकर, सुरज संभाजी शिंदे, हर्षवर्धन महादेव कोतकर, अभिषेक कैलास भोसले, सागर सुभाष ठोंबरे, बाबासाहेब भीमराव मुदगल, अमोल दिलीप सुरसे, विजय गजानन भनगारे, सुरज पोपट सरोदे, महेश रमेश निकम, तेजस सतिष गुंदेचा, घनश्‍याम दत्तात्रय बोडखे, संदीप शरद शिंदे, फैसल बुऱ्हाणसय्यद शाह, मुन्ना बापू कुरेशी, सागर पंडित गायकवाड, विकास रमेश अकोलकर, आवेज जाकीर सय्यद, सुभाष हरिसिंग ठाकूर, फुरकान शकील शेख, मोहसीन अब्बास शेख, अनिल जनार्धन महाले, आकाश बाबासाहेब ठोंबरे, अय्याज यासीन सय्यद, आमन हमीद शेख, लतिफ दाऊद शेख, संदीप घनश्‍याम भागवत, रामसिंग अमरसिंग ठाकूर, रावसाहेब आळकुटे, बाळासाहेब हाराळे, राजेश बाळू बहीरट, विश्‍वास भोला रोहिदिया, शेखरख देविसिंग चव्हाण, गोरख काशिनाथ भुजबळ, बबन रामचंद्र शिंदे, गोरख मारूती भिंगारदिवे, राजेंद्र अशोक बोराडे, संजय लक्ष्मण देवकुळे, सुनील प्रभाकर साठे, योगेश नागुदास दळवी, अल्ताफ शब्बीर शेख, अनिल जनार्दन महाले, आकाश बाबासाहेब ठोंबरे, आयाज यासिम सय्यद, अमल हमीद शेख, लतिफ दाऊत शेख, संदीप घनश्‍याम भागवत, अक्षय पवन, भाऊसाहेब बोरूडे, फैय्याज कलीम बागवान, गौस गलाब शेख, वसीम रफीक शेख, सलमान इजाज शेख, जावेद जॉकी फारूदयखान, बब्बू याकुब बागवान, आरिफ मोहम्मद, शेख जूनेद आमीर, भाऊसाहेब बोरूडे, रमेश नेटके, राकेश शिंदे, संजय वाकचौरे, अंबादास सरोदे, देविदास धिंडे, राजू काते, बीलाल कुरेशी, मयुर बारगळ, किरण वाळके, गोरख गायकवाड, संदीप जाधव, मोहसीन इसामुद्दीन शेख, अर्जन जंगम, शरद कचेर, अनिकेत विठ्‌ठल वैरागर, अभिजीत विठ्‌ठल वैरागर, विश्‍वास रामसिंग वैरागर, प्रशांत किसन मोरे, विशाल शिंदे, कृष्णा उर्फ बच्या सखाराम काते, राहुल शिंदे, प्रफुल्ल राजू भालेराव, परवेज इलायस सरूय्यद, अलीज इलायज सरूय्यद, इक्राम आरिफ शेख, समीर आय्यद शेख, अनिल ढेरे, हनुमंत शिंदे, अजय बुलाखे, निलेश अण्णासाहेब आढाव, सागर सुरेश पठारे, विकास दिलीप शिंदे, नंदू लक्ष्मण बोराटे, सुदर्शन गोरख सुपेकर, गोस आयाज शेख, राजू दत्तात्रय जाधव, अंकुश दत्तात्रय मोरे, सुनील दिलीप पाडळे, काशीनाथ बबन शिंदे, मनोज विठ्‌ठल वैरागर, राकेश विठ्ठल वैरागर, किरण दत्तात्रय बारस्कर, करण उर्फ बंटी ढापसे, रोहीत नारायण मिश्रा, आशिष सुधीर गायकवाड, योगेश नामदेव सोनवणे, अंकुश दत्तात्रय चत्तर, मोहसीन माजिद शेख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)