महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातून 188 जण हद्दपार

नगर महापालिका रणसंग्राम 2018 : प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची कारवाई

नगर :  महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातून आज 169 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर आणि तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी विशेष अधिकारांचा वापर करत ही कारवाई केली. तहसीलदार शिंदे यांनी गुरूवारी 17 जणांना शहरातून हद्दपार करण्याचा आदेश दिला होता. जिल्हा प्रशासनाकडे दाखल असलेल्या 671 प्रस्तावांपैकी 188 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या हद्दपारीच्या आदेशानुसार कारवाई झालेल्यांना मतमोजणीपर्यंत 10 डिसेंबरपर्यंत शहराबाहेर राहावे लागणार आहेत. मतदानाच्या दिवशी फक्त मतदानासाठी दोन तास यांना ही अट शिथील असेल.

योगेश पराजी ठुबे, कुलदीप सुदाम भिंगारदिवे, प्रशांत विजय धाडगे, तुषार सूर्यकांता यादव, अशोक बबनराव खोकराळे, (सर्व रा. पाईपलाईन रोड), सनी दादू पगारे, प्रमोद उर्फ भावड्या दादू पगारे, कपिल दादू पगारे, भाऊसाहेब उर्फ दयानंद उनवणे, (सर्व रा. सिव्हील हॉस्पिटल शेजारी), अक्षय राजेंद्र जाधव, (जाधवमळा, तोफखाना अ.नगर), संदीप चंद्रकांत कांबळे, भीमा सोपान मिर्गे, नीलेश भालचंद्र भाकरे, प्रवीण बबन बारस्कर, चंद्रभान भास्कर काळे, राहुल उर्फ बाल्या भीमराज भोर, चिरंजीव दत्तात्रय गाढवे, (सर्व रा. नागापूर), रोहित सोनेकर, (रा. शनीगल्ली झेंडीगेट), सचिन उर्फ जॅक्‍सन सुभाष वाळके, (रा. नालेगाव), संकेत सुनील खापरे, (रा. विनायकनगर), गणेश उर्फ टिक्‍या म्हसुदेव पोटे, (रा.सारसनगर), मुबीन मुश्‍ताक कुरेशी, (रा. बेपारी मोहल्ला), पांडूरंग कुंडलिक गवळी, (रा. सारसनगर), शादाब अब्दुल सौदागर, (रा. तख्ती दरवाजा), संकेत सूर्यकांत जाधव, (रा. मल्हारचौक, स्टेशनरोड), अभिजीत भीमराज काळे, (रा. भूषणनगर, केडगाव), अभिजीत राजेश कोठारी, (रा. मुनोत इस्टेट, स्टेशनरोड), आशा संजय निंबाळकर, (रा. दरेवाडी, ता नगर), मुजाहीद रईस सईद, सचिन चंद्रकांत जाधव, अभिलेख धर्मेंद्र वाघेला, स्मिता सूर्यकांत अष्टेकर, (सर्व रा. भिंगार), अविनाश विश्‍वास जायभाय, (रा. केडगाव), शुभम उर्फ मडक्‍याभाई मारूती धुमाळ, नितीन संजय जायभाय, अक्षय जनकराम उर्फ झनकराज आनंदकर, (सर्व रा. सारसनगर), सनी भानुदास लोखंडे, (रा. कायनेटीक चौक), बादल हरीष वाल्मिकी, (रा. भिंगार), युवराज नाना सपकाळ, (रा. दरेवाडी, ता. नगर), अविनाश बबन उमाप, (रा. बुऱ्हाणनगर) यांचा समावेश आहे.

जयद रशिद सय्यद उर्फ टैप्या, शहाबाज उर्फ बाबा जफर खान (दोघे रा, मुकुंदनगर), लॉरेन्स दोराय स्वामी, (रा. नागरदेवळे, ता. नगर), अशोक जगन्नाथ केदारे, (रा. निंबोडी, ता. नगर), नीलेश सुनील पेडूलकर, पवन येशू भिंगारदिवे, अजय संजय गायकवाड, (सर्व रा. भिंगार), अक्षय विष्णू भिंगारदिवे, (रा. दरेवाडी, ता. नगर), रोहित भीम तिसवाल, (रा. माधवबाग मागे, आलमगीर, ता. नगर), मुजीद उर्फ भूऱ्या अजीज खान, समीर जाफर खान उर्फ सॅम व मुदस्सर अजीज खान उर्फ कल्लू, (सर्व रा. मुकुंदनगर) व विजय आसाराम रासकर (रा. सारसनगर) यांच्याविरोधात तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.

देविदास मल्लू शिंदे, संतोष धोंडीबा रोहकले, संकेत नंदू आगरकर, गणेश रामदास पवार, अल्ताफ अहमद शेख, संजय नारायण गरूड, विकास प्रकाश वाल्हेकर, सचिन नानासाहेब बारस्कर, सचिन भाऊसाहेब नागपुरे, सत्तार कादर शेख, मयुर जयराम ढवण, गणेश शिवराम कोंडा, पवन रमेश भिंगारे, रमेश रामन्ना भिंगारे, दुर्गाजी बापू शिंदे, युवराज बजरंग गिऱ्हे, शिवदास दादाबा जाधव, जावेद रसूल पटेल, अमोल शाम सोनवणे, जय विठ्‌ठल भिंगारदिवे, चंदू खंडू बडेकर, प्रमोद दिलीप पवार, गिरीश खन्ना, सुरेश खंडू बडेकर, लहू गोवर्धन पवार, रमेश राजाराम बेरड, साटव लंगोटे, अनिल ठोंबरे, रामचंद्र आहेर, संतोश नन्नवरे, आसाराम देशमुख, गणेश महादेव कोतकर, विकास दिलीप शिंदे, भाऊसाहेब कोतकर, दत्ता भास्कर पवार, देविदास नारायण देशमुख, मोहन दत्तात्रय जाधव, देविदास मच्छिंद्र मिसाळ, संजय दिलीप शिंदे, शेख जावेद इस्माइल, शेख सोहम मुस्ताक, सचिन राऊत, मदन आढाव, रवींद्र वाकडे, दिपक कावळे, ज्ञानेश्‍वर दौंडकर, अभिमन्यू जाधव, राऊजी नांगरे, नितीन चोभे, अभिजित वाघ, रावसाहेब भाकरे, देविदास मोढवे, आदिनाथ जाधव, नजेंद्र भालेराव, सुनील वर्मा, शीवम परदेशी, संतोष फसले, सुनील सातपुते, अंगद महानवर, अनिल सातपुते, उमेश काळे, राजेश सातपुते, कुणाल खैरे, गिरीश शर्मा, नरेश कंदी, अनिल पवार, अर्जून गंजम, महेश देशमाने, जितेंद्र डापसे, करण ससे, कमल दास, जीतेश धोत्रे, मनीष इंगळे, इम्रान खान, संजय पटेकर, विजय सनदलसे, राहुल बत्तीन, शेख शमोशद्दीन शेख, सूर्यकांत बिलाडे, फतेमोहमंद शेख, अनिकेत खंडागळे, नीलेश साळवे, देवीदास मिसाळ, प्रशांत किसन मोरे, जावेद शेख, तुषार काळे, विकी ढवण, सय्यद इलायस, सय्यद ईसानुद्दीन शेख, सलमान खान, विनायक सीननीस, पवन पवार, सचिन महाजन, मनोज मकासरे, सनी कांबळे, अमोल जाधव, किशोर भागानगरे, संजय भागानगरे, जब्बी शेख, किरण काळोखे, सोहेल खान, दत्तात्रय कराळे, गणेश लोखंडे, बिरजू यादव, संग्राम शेळके, रशीद शेख, समीर शेख, आयादूर कुरेशी, सलीम कुरेशी, असीफ कुरेशी, रियाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, शुभम बेंद्रे, सचिन शिंदे, राजू लोखंडे, सागर पठारे, शेख आसीफ, शेख रिजवान, शेख अफिज, शेख आयाज, शेख मंन्नार, शेख रिजय रशीद, कैसर समीर, आशीष गायकवाड, शुभम गायकवाड यांना प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी हद्दपारीचा आदेश बजावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)