हद्दपारीचा भंग केल्याप्रकरणी एकाला अटक

नगर – हद्दपारीची कारवाई केलेला तात्या मुस्ताक सय्यद ऊर्फ रियाज (वय 32, रा. भिस्तगल्ली, जुनाबाजार नगर) याला नगरमध्ये फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. प्रातांधिकारी यांनी गणेशोत्सव व मोहमरच्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर रियाज याला 11 ते 24 सप्टेंबरपर्यंत हद्दपार केले होते.

कारवाई करून सुद्धा रियाज हा नगरमध्ये फिरत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला शनिवारी माळीवाड्यातील फुलसौंदर चौकातून ताब्यात घेतले होते. पोलीस नाईक शाहीद शेख यांच्या फिर्यादीवरून रियाजविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)