एक लाखांच्या जुगारावर छापा

नगर – बालिकाश्रम रोडवरील सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीलगत सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख 10 हजार 980 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. कुलणा महेंद्र पोटे (वय 30, रा. प्रेमदान हडको), शिवराज अमरसिंग सावंत (वय 48, रा. विनायकनगर) या दोघांना यात अटक करण्यात आली आहे.

अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस कर्मचारी सुयोग सुपेकर, हेमंत खंडागळे, महेश मगर, अभिजीत अरकल, सागर द्वारके यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)