सोलापूर रोडवरून सहा लाखाच्या डंपरची चोरी

file photo

भिंगार  – सोलापूर रोडवरील रणसिंग यांच्या गोडावून जवळ उभा केलेला डंपर चोरांनी चोरून नेला आहे. या डंपरची किंमत 6 लाख रुपये आहे. अंजिक्‍य पवार (रा. लक्ष्मीनगर, नगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

अजिंक्‍य पवार हे डंपर गोडावून जवळ उभा करून भिंगार येथील घरी आले होते. डंपर पुन्हा घेण्यासाठी गेले असताना तिथे डंपर आढळला आहे. आजूबाजूला शोध घेतल्यावर डंपर काही आढळला नाही.

भिंगार कॅम्प पोलिसांकडे याबाबत अंजिक्‍य पवार यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)