“नच बलिये’ या डान्स कॉम्पिटिशनच्या 9 व्या सीझनला 19 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये केवळ “रिअल लाईफ कपल्स’ना सहभागी होता येणार आहे. यामध्ये कोणकोणत्या रिअल लाईफ जोड्या सहभागी होणार आहेत, हे शोच्या प्रिमिअरच्या दिवशीच समजू शकेल. पण काही नावे समजली आहेत. मधुरिमा तुली- विशाल सिंह, उर्वशी ढोलकिया- अनुज सचदेव, अनिता हंसनंदानी-रोहित रेड्डी आणि श्रद्धा आर्य-आलम माकर या जोड्या नक्की सहभागी होणार आहेत. काही माजी जोड्याही स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत, असे समजते आहे.
#BreakingNews! On the sets of Nach Baliye 9, Salman Khan is ready to spill some big secrets! ? #NachBaliye9, Starts 19th July, Friday at 8pm only on StarPlus @BeingSalmanKhan pic.twitter.com/PAzLhgolk2
— StarPlus (@StarPlus) July 10, 2019