माझ्या वडिलांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी ; पर्रीकरांच्या मुलाने व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली: राफेल व्यवहार प्रक्रिया मनोहर पर्रीकर यांना मान्य नव्हती म्हणूनच संरक्षण मंत्री पद सोडून ते गोव्यात आले, असा गौप्यस्फोट राष्त्रवादी कॉंग्रेसचे अध्य्क्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांना लक्ष केले आहे.

उत्पल पर्रिकर यांनी एक पत्र लिहले असून त्यामध्ये त्यांनी पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय स्वार्थासाठी माझ्या वडिलांच्या नावाचा वापर करणे, हा दुर्दवी प्रयत्न आहे. माझ्या वडिलांच्या चुकीच्या गोष्टी सांगणे एक सवय झाली आहे. त्यांच्या विचारधारेवरून हवेत बोलल्या जात आहे. मला वाटत नाही की कसा आहे हे, ठरविण्याचा अधिकार कोणालाही नसून ते फक्त माझे काम हे ठरवेल, असे ते म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1117758694794702848

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)