मुलायमसिंह यादव पुन्हा रुग्णालयात दाखल

गाजियाबाद – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी प्रमुख मुलायमसिंह यादव यांना सोमवारी दुपारी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाजियाबादमधील कौशांबी येथील यशोदा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत सातत्याने खालावत आहे. याअगोदर 10 जून रोजी त्यांना गुडगावमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अनेक दिवसांपासून शुगर आणि कार्डिओची समस्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)