वीज कंत्राटी कामगारांच्या पायी संघर्ष मोर्चास पुण्यातून सुरूवात

पुणे – महावितरण, महापारेषण व महानिर्मिर्ती या तिन्ही वीज कंपनीत रिक्त पदांवर मागील 10 ते 20 वर्ष काम करत असलेले राज्यातील सर्व जिल्ह्यातील साधारण 3000 वीज कंत्राटी कामगारांनी “कंत्राटी पद्धत बंद करा” व “रोजंदारी कामगार पद्धत पुन्हा सुरू करा” या मागणी साठी पायी संघर्ष मोर्चा काढला आहे.

या संघर्ष मोर्चाचा मार्ग हा  कामगार आयुक्त कार्यालय ( जुना पुणे-मुंबई रोड,वाकडेवाडी) शिवाजीनगर पासून मुंबई मंत्रालया असा असणार आहे. या पायी संघर्ष मोर्चास आजपासून सुरुवात झाली असून हा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)