कमी संपत्ती असणारे खासदार

सोळाव्या लोकसभेतील कॉंग्रेसच्या खासदारांची सरासरी संपत्ती 16 कोटी रुपये इतकी, तर भाजपाच्या खासदारांची सरासरी संपत्ती 11 कोटी रुपये इतकी आहे.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांची सरासरी मालमत्ता 79 लाख रुपये आहे. सर्वांत कमी संपत्ती असणाऱ्यांमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार उमा सरीन आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सुमेधानंद यांचा समावेश आहे. यापैकी सुमेधानंद यांची संपत्ती 35 हजार रुपये असून 2014 च्या सर्व खासदारांमध्ये ती सर्वांत कमी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उमा सरीन असून त्यांची मालमत्ता 5 लाख रुपये इतकी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)