करुणानिधी यांच्या अंतयात्रेची काही क्षणचित्रे

करुणानिधी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री तथा डीएमके प्रमुख करुणानिधी यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.
अभिनेता रजनीकांत यांना करुणानिधींच्या पार्थिवाचे दर्शन घेताना अश्रू अनावर झाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करुणानिधींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले
करुणानिधींना श्रद्धांजली अर्पण करताना अभिनेता कमल हसन
करुणानिधींच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेले त्यांचे समर्थक
आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जमलेला जनसागर
करुणानिधींच्या निधनामुळे धक्का बसलेली एक महिला कार्यकर्ता अंतयात्रे दरम्यान बेशुद्ध पडली
करुणानिधींच्या निधनामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला आहे
अंतयात्रेमध्ये हातामध्ये करुणानिधींचे फोटो हातात घेऊन जमलेला जनसागर
न्यायालयाने मरीना बीचवर अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिल्यानंतर करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांना अश्रू अनावर झाले

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)