मोदींच्या आईने टीव्हीवर अनुभवला मुलाचा शपथविधी सोहळा

अहमदाबाद- देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये पंतप्रधानपदाची शपथग्रहण केली आहे. दरम्यान, यावेळी गांधीनगर येथील मोदींच्या घरी त्यांची आई ‘हिराबेहन मोदी’ यांनी आपला पुत्र दुसऱ्यांदा देशाची सेवा करण्यासाठी पंतप्रधान पदाची शपथग्रहण करत आहे. हे पाहून मोदींच्या आईने आपला आनंद व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आपल्या विजयानंतर गांधीनगर येथे आपल्या घरी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते.

https://twitter.com/ANI/status/1134093417841999872

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)