व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींची निवडणूक प्रचाराला सुरुवात 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत प्रचाराची सुरुवात केली आहे.  या व्हिडिओमध्ये एक गाणे असून त्यामध्ये नरेंद्र मोदी जनसभामध्ये लोकांसोबत दिसत आहेत. या गाण्यामध्ये लोकही ‘में भी चौकीदार हूँ’ बोलताना दिसतात.

-Ads-

पंतप्रधान मोदींनी म्हंटले कि, तुमचा चौकीदार ठाम असून देशाची सेवा बजावत आहे. पण मी एकटा नसून जे कोणी भ्रष्टाचार, समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देत आहेत ते सुद्धा चौकीदार आहेत.आज प्रत्येक भारतीय #MainBhiChowkidar म्हणत आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)