घाटकोपर पश्चिम भागात मोबाईलच्या शोरुमला आग

मुबंई: घाटकोपर पश्चिम भागात मोबाईलच्या शोरूमला आग लागल्याची घटना घडली आहे.  अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच  शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/266176630939302/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)