‘मिशन शक्ती’ : राज ठाकरेंकडून वैज्ञानिकांच अभिनंदन; तर नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

मुंबई – भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ आॅर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युध्द सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुध्दा आपल्याअधिकृत ट्विटर खात्यावरून भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे … Continue reading ‘मिशन शक्ती’ : राज ठाकरेंकडून वैज्ञानिकांच अभिनंदन; तर नरेंद्र मोदींवर टीकास्त्र