मायक्रोसॉफ्टच्या सर्च इंजिनवर चीनमध्ये बंदी

बीजिंग – चीनमधे 2010 पासूनच गुगलचे सर्च इंजिनवर बंदी घालण्यात आले आहे. त्यानंतर आता मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन बिंग पूर्णपणे ब्लॉक करण्यात आले आहे. काही माध्यमाच्या रिपोर्टनुसार मायक्रोसॉफ्टकडूनच या घटनेला पुष्टी देण्यात आली आहे.

चीनमधील सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी चायना युनिकॉम यांच्याकडून ही सदर सर्च इंजिनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली आहे. चीनमधील सध्या बिंगचा मार्केट शेअर 2 टक्के होता. तर चीनचे स्थानिक सर्च इंजिन बैदूचा मार्कट शेअर 70 टक्के असल्याची नोंद करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोव्हेबर 2017 मध्ये ऍपल आणि ऍन्ड्रॉईड ऍप स्टोअरच्या माध्यमातून जेव्हा मायक्रोसॉफ्टने मॅसेजिंग आणि व्हीडिओ कॉलिंग ऍप स्काईपला काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून चीनमधील काम करण्यात मायक्रोसॉफ्टला समस्या निर्माण होण्याला सुरुवात झाली. चीनमध्ये मार्च 2010पासून गुगललाही इंटरनेट सेन्सॉरशिपची नियमावली दाखवत ब्लॉक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)